अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
रिअॅक्टर स्फोटामुळे परिसरातील तीन हजार घरांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे ...
शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर आदी परिसरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल तीन तास पाहणी केली. ...
नाल्यावर असलेली बांधकामे पडून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी अशा बांधकामांवर महापालिकेने गेल्या आठवड्यापासून हातोडा टाकण्यास सुरुवात ...
पालिकेने आता या कामाचा प्रस्ताव तयार केला असून या कामाला २४ लाख ८३ हजारांचा खर्च येणार आहे ...
घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे ...
ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या चैतन्य हॉलिडेजला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत कल्याण-डोंबिवलीचा निकाल तीन ते चार टक्क्यांनी घसरला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रस्तावित रिंगरूट मार्गाला डोंबिवली पूर्वेकडील कोपर परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ...
तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत. ...
वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जुना आयरे रस्ता, राजाजी पथ गल्ली नं. १ आणि गल्ली नं. २ येथील परिसरात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू होता. ...