कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
डोंबिवली पूर्वेला रेल्वेस्थानकालगतच्या वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिसºया मजल्यावरील एका शालेय साहित्याच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. ...
लोकमान्यनगरातील महिला सोमवारी रिक्षात ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल विसरली. नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने शुक्रवारी हा मुद्देमाल महिलेस परत मिळाला. ...
जेलच्या सर्कलमधील ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. ...
डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ... ...
कल्याणमध्ये दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका व्यक्तीने वृद्धाला उडविल्याची घटना घडली आहे. ...
साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौरपद निवडणुकीनिमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या एकूण ४१४ कोटी रुपयांच्या ४ प्रकल्पांना बुधवारी मंजुरी मिळाली. ...