लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिकेकडून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना बंबगाड्यांचे संरक्षण - Marathi News | Bamboo Protection from Fireworks Stores in Fireworks Shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेकडून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना बंबगाड्यांचे संरक्षण

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या दिवाळीत रस्त्यावरील फटाक्यांच्या दुकानांना बंदी घातली असून ते मैदाने किंवा मोकळ्या जागांत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

भाजपाने बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या राखल्या हाती; सेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात - Marathi News | BJP has kept all the ward committees on the strength of majority; The army, the opposition opposes the Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाने बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या राखल्या हाती; सेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात

गेल्या आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत चार पॅनल पद्धतीने एकूण 24 प्रभाग अस्तित्वात आले आहेत. ...

ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांचा आज मिळाला पहिला कर्जमाफीचा हप्ता  - Marathi News | 37 farmers of Thane district got their first loan waiver today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांचा आज मिळाला पहिला कर्जमाफीचा हप्ता 

छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात आज जिल्हाधिकारी कार्यालयात मिळाला. ...

ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह - Marathi News | Celebration and enthusiasm for the youth in Thawli Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. राम मारुती रोड, तलावपाळीला लोकांचा महापूर आला होता. ...

ठाण्यात राजकीय आतिषबाजी,  भाजपाचा पालकमंत्र्यावर आरोप - Marathi News |  Thane's political fireworks, BJP's guardian minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राजकीय आतिषबाजी,  भाजपाचा पालकमंत्र्यावर आरोप

ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी प्रशासनाशी मिलिभगत करून निविदांचा बाजार मांडल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केला आहे. ...

ठाणे जिल्ह्यात सरपंचपदातही शिवसेना-भाजपात चुरस   - Marathi News |  Shiv Sena-BJP elections in Thane district; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात सरपंचपदातही शिवसेना-भाजपात चुरस  

थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली. ...

 दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी   - Marathi News |  ThaneCars will get abundant water for Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ...

परतीच्या पावसामुळे घसरला ओल्या झालेल्या फुलांचा दर्जा   - Marathi News |  Flat quality dropped due to back rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परतीच्या पावसामुळे घसरला ओल्या झालेल्या फुलांचा दर्जा  

परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने ...

ठाण्यात एसटी स्थानकांत शुकशुकाट, दुपारपर्यंत अवघ्या १३ बस सुटल्या; १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांचे हाल - Marathi News |  Thane bus stop in Thane, 13 buses left in the afternoon; 100 percent response, traffic situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एसटी स्थानकांत शुकशुकाट, दुपारपर्यंत अवघ्या १३ बस सुटल्या; १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांचे हाल

महाराष्ट्र परिवहन (एस टी) कर्मचाºयांनी ७ व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या मंगळवारच्या बेमुदत संपाला ठाण्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ...