लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena thackeray group kedar dighe clearly speak about kalyan lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

Kedar Dighe News: जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला समाजाने शाबासकी द्यायला हवी. स्वतःहून सांगत फिरणे यात फरक आहे, असा टोला केदार दिघेंनी लगावला. ...

अधिकाऱ्यांची लगबग सुरू, ठाण्यात नवे आयुक्त येताच घोटाळ्यातील जुनी बिलं अदा करण्याचा सपाटा - Marathi News | Officials are busy, plan to pay the old bills in the scam as soon as the new commissioner arrives in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांची लगबग सुरू, ठाण्यात नवे आयुक्त येताच घोटाळ्यातील जुनी बिलं अदा करण्याचा सपाटा

घोटाळा झालेल्या नालेसफाईच्या कामातील कोट्यवधीचे देयक नवे आयुक्त येताच काढली ...

शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद - Marathi News | controversy between both the ncp parties are making rounds of accusations over the government kharland seat in kharegaon area of ​​kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद

कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅंड जागेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्तांची निवडणूक आचारसंहितेबाबत बैठक  - Marathi News | Ulhasnagar Municipal Commissioner's meeting regarding election code of conduct | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांची निवडणूक आचारसंहितेबाबत बैठक 

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याचे आदेश. ...

Thane: वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम - Marathi News | Thane: Holi of traffic rules, action against 8 thousand drivers, traffic police campaign in three days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम

Thane News: होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

"ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो?" - Marathi News | "Who collects money from the fourth floor of Thane Municipal Corporation?" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो?"

ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? असा सवाल जितेंद्र आव्हाडांवर आरोप करणाऱ्या आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांना विचारण्यात आला आहे. ...

उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त पदी संजय गवस यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Sanjay Gavas as Deputy Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त पदी संजय गवस यांची नियुक्ती

यादरम्यान संजय गवस यांची उपायुक्त पदी निवड झाल्याने, समाधान व्यक्त होत आहे.   ...

उल्हासनगरात पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा, सुभाष टेकडी परिसरात पाण्यासाठी वणवण - Marathi News | Women march to protest water shortage in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पाणी टंचाईच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा, सुभाष टेकडी परिसरात पाण्यासाठी वणवण

 उल्हासनगर पूर्व सुभाष टेकडी येथील दहा चाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, डिफेन्स कॉलनी आदी परिसरात गेल्या आठवड्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली. ...

भिवंडीत परीक्षेत प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने चाकू हल्ला - Marathi News | in bhiwandi knife attack in anger over not answering questions in exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत परीक्षेत प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने चाकू हल्ला

याप्रकरणी जखमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...