एका १२ वर्षीय मुलीला पैशाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या रोहित लक्ष्मण मोरे (२०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. ...
आपण अविवाहित असल्याची बतावणी करुन एका ३८ वर्षीय विधवेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून ८६ हजारांच्या दागिन्यांसह एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत सीताराम पवार (२९, रा. भांडूप) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ...
माऊलीचा अश्व, पखवाज, आणि तीन ते चार हजार वारक-यांच्या साक्षीने भव्य रिंगण सोहळा उद्या (दि.20) रंगणार आहे. धर्मराज फाऊंडेशनतर्फे भरविण्यात येणा-या आगरी-कोळी महोत्सवात हा रिंगण सोहळा रंगणार आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी १८ नोव्हेंबरपासुन भाजपा सत्ताधा-यांच्या अपेक्षित कारभाराला सुरुवात केल्याने महापौरांनी दिलेला असहकार्याचा इशारा मागे घेऊन सोमवारी आपल्या दालनात उपस्थित राहणे पसंत केले. ...
ठाणे - चालकांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे आदेश प्र ...
ठाणे : शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यावर मनसैनिकांनी घरी जाताना काही दुकानांत जाऊन इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या तातडीने लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या. ...