रेल्वे स्थानक परिसरात गाडी टोइंग करण्याच्या वेळी दोन तरु णांनी वाहतूक पोलीस अधिका-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला. ...
कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली. ...
ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. ...
रस्ता ओलांडताना, झालेल्या अपघातप्रकरणी मयत खेळाडूच्या हा अपघात निष्काळजीपणाने झाला आहे. याबाबत सातत्याने त्या खेळाडूच्या पित्याने वारंवार केलेल्या पाठपुरावानंतर,सुमारे दोन वर्षानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे, त्या खेळ ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून नुकतेच शहापूर, मुरबाड तालुक्यांसह कल्याणचे फळेगांव, कोळींब, भिवंडीतील झिडके, अंबनाथचे आंभे आणि आंभे आदी ठिकाणी शेतकऱ्यांना पीक फवारणीचे मार्गदर्शन करून औषध हाताळणी व फवारणीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक ...
मनसे आणि कॉंग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो ठरवुन केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शेतकºयांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...