लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार - Marathi News |  Vasantrao Naik's swearing-in ceremony will be celebrated as 'Banjara Gaurav Day' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार

वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. हाच दिवस आता यापुढे बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. ...

साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री - Marathi News |  Babuji impressed in all the fields of literature to astrology- Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री

जेष्ठ लेखक बाबूराव मारुतीराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त त्यांना सर्वपक्षिय नेत्यांनी ठाण्याच्या वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी श्रद्धांजली वाहिली. ...

ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद - Marathi News | Thane district will be shifted to 267 schools; 44 schools closed forever | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. ...

उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू - Marathi News | Inculcating minor girl molestation, accused Pistar, searching for CCTV | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ट्रस्टमधून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची 21 लाखांची फसवणूक - Marathi News | The woman's fraud of 21 lakh in the name of giving a loan of five crore rupees to the Trust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रस्टमधून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची 21 लाखांची फसवणूक

ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ...

निवडणुकीत समृद्धी गाजणार, शेतक-यांतील असंतोष कायम, भरपाईच्या मुद्द्यावरून प्रचार तापण्याची चिन्हे - Marathi News | Promising prosperity in the elections, persistent discontent among farmers; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीत समृद्धी गाजणार, शेतक-यांतील असंतोष कायम, भरपाईच्या मुद्द्यावरून प्रचार तापण्याची चिन्हे

समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. भरपाईचा मुद्दाही सुटलेला नाही. जमिनीला घसघशीत भरपाई देण्याचा प्रश्न १३ डिसेंबरपूर्वी सुटला नाही. ...

राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाला अटक, घर बांधण्यास विरोधाचे कारण, बांगलादेशी व्यक्तीही अटकेत - Marathi News | The arrest of the Nationalist Congress Party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाला अटक, घर बांधण्यास विरोधाचे कारण, बांगलादेशी व्यक्तीही अटकेत

कळवा पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा प्रभाग समिती अध्यक्ष महेश साळवी यांच्याविरोधात घराच्या बांधकामाला विरोध करून ते तोडणे, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी, तर बांगलादेशी नागरिक असलेला जलील रशीद काझी याच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरण ...

मराठी पाट्यांसाठी मनसे खळ्ळखट्याकवर ठाम, आंदोलन करण्याचा इशारा - Marathi News | MNS threatens Khalkakhyatak for Marathi parties, warns of agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी पाट्यांसाठी मनसे खळ्ळखट्याकवर ठाम, आंदोलन करण्याचा इशारा

शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र देऊन ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्याच्याकडून हिंसक आंदोलन होईल, या भीतीने ठाणे पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही खळ्ळखट्याक करू,असा इशारा ठाणे शहर मनसेने द ...

अपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप - Marathi News | 128 crore of disabled welfare; The charge of Bachu Kadu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप

अपंगांसाठी असलेला १२८ कोटींचा अनुशेष १८ वर्षांत खर्च झाला नसून काही रक्कम अपंग कर्मचा-यांच्या योजनांसाठी तर काही जिम आणि इतर कामांसाठी खर्च केल्याचा भंडाफोड आमदार बच्चू कडू यांनी केला. ...