कुणाला काँग्रेस नेते नारायण राणेंचा जावई, तर कुणाला मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ असल्याच्या थापा मारून कोट्यवधी रुपयांना लुबाडणा-या सिंधुदुर्गच्या एका महाठगास ठाणे पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. एकापाठोपाठ तीन लग्ने करून त्याने महिलांचीही फसव ...
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला घरचे जेवण आणण्यास ठाण्याच्या विशेष न्यायालयाने नकार दिला. ...
‘महाबीज’च्या दप्तरी कोणतीही नोंद न घेता, सुमारे १५ लाख रुपयांच्या बियाण्यांची परस्पर विक्री करून, शासनाचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली ‘महाबीज’चे ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापक तथा जिल्हा व्यवस्थापक अरविंद तपासे यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोल ...
ठाण्याच्या बाळकूम भागात नळावर झालेल्या भांडणातून एका पुरुषाने दुस-याच्या डोक्यात चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांसह पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले. ...
प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला. ...
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील नवीन वरसावे वाहतूक पुलासह पश्चिम महामार्ग ८ वरील काशिमिरा येथील उड्डाणपुलाखालील जागेचे पालिकेकडे हस्तांतरण, पादचारी पूल, पालिकेच्या नाला बांधकाम व भार्इंदर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय वाह ...
गेली पाच वर्षे आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभ कला अॅकॅडमीचा बालमहोत्सव यंदाही रंगणार आहे. दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या बालमहोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ...