लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अर्थसंकल्पात मिळेल सर्वसामान्यांना दिलासा - Marathi News | Benefit to the public will get in the budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्थसंकल्पात मिळेल सर्वसामान्यांना दिलासा

लोकसभेची निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा यंदाच्या वर्षीचा हा तसा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे ...

आहाराची बिले रखडली, नऊ महिने झाले दमडाही दिला नाही - Marathi News | Food bills paid, nine months have not passed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आहाराची बिले रखडली, नऊ महिने झाले दमडाही दिला नाही

जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलना साठी शासन कटिबद्ध असल्याचा आव आणणाºया सरकारनेच, अंगणवाडीतील हजारो मुलांना पोषण आहार पुरविणाºया महिला बचतगटांच्या आहार ...

तरुणांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते हृद्य सत्कार - Marathi News | Heartfelt festivities at the hands of District Collector | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तरुणांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते हृद्य सत्कार

येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप ...

चांदीपमध्ये बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा थाटात - Marathi News | In Silverp, the bride's doll was in the wedding ceremony | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चांदीपमध्ये बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा थाटात

मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून ...

शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक - Marathi News | The Thane police arrested the headmaster of the teacher's murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक

आपल्याच सहकारी शिक्षकाला दहा हजारांमध्ये ठार मारण्याची सुपारी देणा-या मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अखेर दिड महिन्यांनी अटक केली आहे. ...

उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कारवाईत मुंबईतून ९ लाखांचे विदेशी मद्य जप्त - Marathi News |  9 lacs foreign liquor seized from Mumbai in the action of the flying squad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कारवाईत मुंबईतून ९ लाखांचे विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुस-या दिवशी छापा टाकून मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनल भागातून नऊ लाखांचे विदेशी मद्य जप्त केले. ...

शेजा-याची मुलाची हौस भागविण्यासाठी केली बाळाची चोरी: ठाण्यातील ‘त्या’ महिलेची कबूली - Marathi News | Theft of the child for the purpose neighbour's desire: Confessions of 'that' woman in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेजा-याची मुलाची हौस भागविण्यासाठी केली बाळाची चोरी: ठाण्यातील ‘त्या’ महिलेची कबूली

बाळाचे अपहरण करणा-या दाम्पत्याकडून मिळालेल्या अन्य सहा मुलांची डीएनए चाचणी करण्याची अनुमती बाल कल्याण समितीने ठाणे पोलिसांना दिली आहे. लवकरच ही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

काशिमीरा यात्रेतील बैलगाड्यांची शर्यत, पोलीसांनी केला गुन्हा दाखल   - Marathi News |  Police raided the bullock cart race in Kashimira yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काशिमीरा यात्रेतील बैलगाड्यांची शर्यत, पोलीसांनी केला गुन्हा दाखल  

काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेसाठी पुर्वी प्रमाणे बैलगाडी व घोडागाडीने येणारया उत्तन - गोराई आदि भागातील ग्रामस्थांना या पुढे बैल वा घोडा गाड्यांची शर्यत महागात पडणार आहे. ...

पलावा सिटीत पहिल्यांदाच भरणार मिनी आॅलिम्पिक - Marathi News |  First time the Mini Olympian will fill in Palava City | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पलावा सिटीत पहिल्यांदाच भरणार मिनी आॅलिम्पिक

सुमारे २९ हजारपेक्षा अधिक नागरिकांसाठी गृहसंकुल तयार केलेल्या पलावा सिटीतील रहिवाशांसाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान अनेकविध क्रीडा स्पर्धा एकाच छताखाली आयोजिल्या आहेत. ...