लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडव - Marathi News | major fire at thane railway station | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडव

ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग - Marathi News | Fire in local coaches on Thane railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग

ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी (17 जानेवारी) पहाटेच्या सुमाराची ही घटना आहे. ...

माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग - Marathi News | Maghrib Ganesh Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग

महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत अर्थातच गणपती बाप्पाचे आगमन रविवार, २१ जानेवारी रोजी होत असल्याने पेण शहरासह गणेशाची कलानगरी असलेल्या हमरापूर, जोहे विभागांतील मूर्तिशाळांमध्ये श्रीगणेशाच्या ...

नव्या खाडीपुलामुळे कोंडी वाढणार - Marathi News | Due to the new gulf, the dirt will increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या खाडीपुलामुळे कोंडी वाढणार

ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाºया तिसºया पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे ...

शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अटक, १० हजारांची सुपारी - Marathi News | Teacher's murder suppressed headmistress, 10 thousand beetles arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अटक, १० हजारांची सुपारी

आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खुनी हल्ला करणारा सावरकर नगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा आणि त्याचा मुलगा ...

कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेला कायमचा लाल दिवा - Marathi News | The signal system in Kalyan should be permanently red lighted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेला कायमचा लाल दिवा

कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडल्यावर नजरेस पडतो तो बकालपणा. अनेक वर्षे ही स्थिती असून त्यात किंचितही बदल झालेला नाही. तो होण्यासाठी नागरिक आणि यंत्रणांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ...

राम गणेश गडकरी कट्ट्याचा पुण्यात शुभारंभ - Marathi News | Ram Ganesh Gadkari Kattya launched in Pune | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम गणेश गडकरी कट्ट्याचा पुण्यात शुभारंभ

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहरातील सीकेपी संस्थेने भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्टा स्थापन केला आहे. ...

एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांतच - Marathi News | Roads in MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांतच

एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत ...

रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान, अवमान याचिका कागदावरच? - Marathi News | Farewell bust in the railway station area, defamation petition on paper? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान, अवमान याचिका कागदावरच?

न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरात १५० मीटरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी लावून धरणा-या फेरीवाल्यांनीच राथ रोड पुन्हा बळकावला आहे ...