लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात उपवन येथे फुटबॉल मैदान शुक्रवारच्या महासभेत प्रस्ताव : पीपीपी तत्त्वावर होणार उभारणी - Marathi News | Preparations at the General Assembly of the Football Arena on Friday at the Thane suburban: Will be formed on PPP basis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उपवन येथे फुटबॉल मैदान शुक्रवारच्या महासभेत प्रस्ताव : पीपीपी तत्त्वावर होणार उभारणी

ठाणेकरांनाही फुटबॉलचा फिवर अनुभवण्याची संधी ठाणे महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. उपवन येथील मैदानावर आता फुटबॉल मैदान पीपीपी तत्वावर विकसित केले जाणार आहे. ...

नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती - Marathi News | The result of the turbulent tunnel, due to the new report, will be in the traffic jam: the rotation of Ghodbunder Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ...

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक - Marathi News | The result of state dramatisation is inadequate and unjust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक

राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. ...

ठाण्यात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन, शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार घेणार कार्यशाळा - Marathi News | A two-day All-India Marathi cartoonist gathering in Thane, workshop for cartoonists in schools and schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन, शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार घेणार कार्यशाळा

ठाण्यात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन होणार असून यात चर्चासत्र, परिसंवाद, भव्य व्यंगचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमांची रेलचेल आहे.  ...

मीरा भार्इंदर : पालिकेतील सदस्य कर्मचारी-अधिका-यांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनाप्रणित कामगार सेनेची हॅल्पलाईन - Marathi News | Mira Bhairinder: Shiv Sena workers' helperline for the safety for the members of the Municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भार्इंदर : पालिकेतील सदस्य कर्मचारी-अधिका-यांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनाप्रणित कामगार सेनेची हॅल्पलाईन

लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेनाप्रणित मीरा भार्इंदर कामगार सेनेच्या सदस्य असलेल्या अधिकारी - कर्मचा-यांकरीता टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे ...

राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेचा झेंडा!, अध्यक्षपदी मंजूषा जाधव, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष पवार बिनविरोध - Marathi News | Shivsena's flag with NCP, Manjuusha Jadhav as president, while Vice President Subhash Pawar unanimously elected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेचा झेंडा!, अध्यक्षपदी मंजूषा जाधव, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष पवार बिनविरोध

कोणतीही फाटाफूट न होता राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेवर सोमवारी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा फडकला आणि साडेतीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली ...

भाजपा विरोधातून राजकीय उलथापालथीची शक्यता - Marathi News | The possibility of a political upheaval against the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा विरोधातून राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादीची स्थापन झालेली सत्ता आणि निवडणुकीत त्यांना काँग्रेसने दिलेली साथ यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच राजकारण बदलले असे ...

भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी - Marathi News | Three artists injured due to a window in the window | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी

रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी ...

एनआरसी कामगारांचे ८४१ कोटी दिल्याखेरीज भंगारविक्री नाही - Marathi News | NRC workers have no scrapbooking except Rs 841 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनआरसी कामगारांचे ८४१ कोटी दिल्याखेरीज भंगारविक्री नाही

मोहने येथील नॅशनल रेयॉन कंपनी (एनआरसी) जोपर्यंत कामगारांची ८४१ कोटींची थकबाकी देत नाही, तोपर्यंत कंपनीच्या आवारातील भंगार विकू नये, असे आदेश कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ...