लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव! - Marathi News | There is no river Poshir in Karjat; The government says, Rao will build a dam! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध ...

Dombivali: सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स फुटल्याने रोज लाखो लिटर सांडपाणी उघड्या नाल्यात - Marathi News | Dombivali: Burst of sewage channels/chambers discharges lakhs of liters of sewage daily into open drains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स फुटल्याने रोज लाखो लिटर सांडपाणी उघड्या नाल्यात

Dombivali News: एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत - Marathi News | Thane: Truck lost control and overturned after hitting a tree, Mumbai-bound traffic disrupted for an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत

Thane Accident News: औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. ...

शहरी भागात भाजपला ‘माधव’चा आधार; व्होट बँक फुटल्याने पुन्हा जुने समीकरण? - Marathi News | 'Madhav' support for BJP in urban areas; The old equation again due to the split of the vote bank? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरी भागात भाजपला ‘माधव’चा आधार; व्होट बँक फुटल्याने पुन्हा जुने समीकरण?

व्होट बँक फुटल्याने पुन्हा जुने समीकरण? ...

शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना - Marathi News | Even if Shimga is gone, Gudi will not be the candidate of Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

उमेदवार शिंदेसेना की भाजपच्या चिन्हावर लढणार याचा वाद ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कारावास - Marathi News | Father who sexually assaulted minor girl jailed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कारावास

ठाणे न्यायालयाचा निकाल : भाईंदरमधील घटना ...

‘नकोशी’ झालेल्या दीड वर्षांच्या मुलीचा खून - Marathi News | Murder of a one-and-a-half-year-old girl who was 'unwanted' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नकोशी’ झालेल्या दीड वर्षांच्या मुलीचा खून

मुंब्य्रातील घटना, निनावी पत्रामुळे उघड झाला प्रकार ...

नशेची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोघांनी केले चाकूचे वार - Marathi News | Two stabbed a minor who demanded drugs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नशेची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोघांनी केले चाकूचे वार

उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. ...

काशीगाव भागात गाईची कत्तल करणाऱ्या तिघांना अटक; १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Three arrested for cow slaughter in Kashigaon area in Mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काशीगाव भागात गाईची कत्तल करणाऱ्या तिघांना अटक; १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

तक्रार मिळाल्या नंतर काशीगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे व राणा परदेशी सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . ...