मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या असहकाराविरोधात १९ जानेवारीपासून आपापली दालने कुलूपबंद केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांची बदली केल्यानंतर अखेर ती बंद दालने ...
अडीच वर्षांपूर्वी इसिसला मदत केल्याचा तसेच शेकडो शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली ग्रीस नौदलाने अटक केलेल्या ठाण्यातील कल्पेश शिंदे या खलाशाची आता निर्दोष सुटका झाली आहे. ...
पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार तसेच तिचा हुंडयासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पसार झालेले नगरसेवक गणेश कांबळे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली आहे. लाड यांच्याकडे सध्या अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. ...
या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाही उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी विनयभंग केल्याच्या दहा तक्रारी आल्याने पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. ...
ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. ...
विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मंडळाच्यावतीने वर्षभर कार्यक्रम घेतले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी होत आहे. ...