विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मंडळाच्यावतीने वर्षभर कार्यक्रम घेतले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी होत आहे. ...
कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू अस ...
राज्यातील जनतेला चांगली आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळावी, यासाठी ३०० खाटांची सरकारी रुग्णालये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलनुसार चालवण्याचा सरकारचा विचार आहे. ...
तरुणाईमध्ये क्रेझ असलेला ‘व्हॅलेन्टाइन डे’ दोन दिवसांवर असून, भेटवस्तू देऊन हा प्रेमदिवस साजरा करण्यासाठी शहरातील गिफ्ट्स गॅलरीज्मधील आकर्षक हार्ट, रोझेस तरुणाईला खुणावत आहेत. ...
ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी य ...
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चालत असल्याचे उघड झाले आहे. ...
उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर कारवाई झाल्यावर या ठिकाणी असलेले जीन्स उद्योग जवळील शहरात आसरा घेत आहेत. अंबरनाथमधील बुवापाडा भागात नव्याने सुरू केलेल्या जीन्स कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. तर पालिका प्रशासनही त्यांच्यावर क ...