ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे ...
तब्बल १४ वर्षे बेकायदेशीर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाकडून वसुल करण्यात आलेली फी आता महापालिका परत करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर का ...
निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामा ...
प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा लाल गुलाब व्हॅलेंटाइनदिनी महागण्याची शक्यता आहे. सध्या १० रुपये प्रतिनग दर असलेल्या या गुलाबपुष्पासाठी प्रेमदिनी १५ रुपये मोजावे लागू शकतात. या दिनानिमित्त गुलाबाची तब्बल आठ ते दहापट आवक होणार असल्याची माहितीही फुल ...
बिल्डरने कमी आकाराचे घर दिल्याविरोधात तक्रार न घेणाºया विष्णूनगर पोलिसांनी बिल्डरचे ऐकून धमकी दिल्याचा आणि दबावाखाली स्टेटमेंट लिहून घेतल्याचा आरोप ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केल्याने एकच खळबळ उडाली. ...
‘इसिस’ला सहकार्य केल्याचा तसेच पाच हजार ५०० बंदुका आणि पाच लाख काडतुसांची वाहतूक करताना ग्रीस पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी अटक केलेला ठाण्यातील भारतीय खलाशी कल्पेश शिंदे (२४) हा तरुण आता मायदेशी परतला आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने ग्रीसच्या न्यायालय ...
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील आणखी दोन आरोपींची न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची रविवारीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. ...
भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ...