नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई येथील एका गुप्तहेरास अटक केली. किर्तेश कवी (४४) असे अटक करण्यात आलेल्या खासगी गुप्तहेराचे नाव आहे. ...
धावत्या लोकलमधून भिरकावलेली काचेची बाटली डोक्यात लागून रेल्वे गँगमनच्या डोक्याला जखम झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. दिलीपकुमार शर्मा (३९, रा. दिवा) असे या गँगमनचे नाव असून त्याला उपचारार्थ कल्याण येथील रेल्वे ...
केवळ आपल्या आई वडीलांना सरप्राईज द्यायचे असल्याचे सांगून घरासाठी पत्नीच्या माहेरुन एक कोटींची रक्कम घेऊनही तिचा छळ करणा-या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह शेख याला जाहीर झाला आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. ...
मीरा भार्इंदर शहराचा सुधारीत प्रारुप विकास आराखडा अद्याप जाहिर झाला नसतानाच मुर्धा - राई परिसरातील प्रारुप नकाशाचे कथीत पान व्हायरल झालं असुन त्याची तक्रार केली गेली आहे. ...
अखेर एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होत आहे. ठाणे महापालिका आता स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी एकूण १०४.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...
सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची 280 पदे भरण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या महासभेत मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे ...
ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे ...