सर्वसामान्य नजरेला जे टिपता येत नाही ते कलाकारांना दिसतं त्यातूनच कला जन्माला येत असते असं नेहमीच म्हटले जाते. अशाच एका मनस्वी कलाकाराने कॉफी पेंटिंग या अतिशय अनोख्या कलाविष्काराचा ध्यास घेतला आहे. ...
शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात ...
मीरा-भार्इंदर महापालिकेचा येत्या २८ फेब्रुवारीला १६ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार असून तो धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी भाजपा सत्ताधाऱ्यांकडुन तयारी सुरु झाली आहे. मात्र त्यात दोन वर्षांपुर्वी याच उधळपट्टीवर उच्च न्यायालयाचा निवाडा अडचणीचा ठरण्य ...
मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार ...
ठाणे पूर्वेच्या सॅटीस संदर्भात नुकतीच खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे कडून बांधकाम करण्यास मंजुरी लवकरच देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. ...
कलेक्टर लँडची समस्या डोंबिवलीसह मुंबईमध्ये हजारो रहिवाश्यांना भेडसावत आहे. त्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठवल्याची नोंद घेत मुंबईतील ही समस्या मांडणा-या रहिवाश्यांनी डोंबिवलीकरांना सहकार्य करण्यासाठी साद दिली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या डीजीसीटी कार्डच्या माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकाच्या सामान्य करात २ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याच ...
फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येणारी 'उमाई जननी आरोग्य कवच योजना' शासन स्तरावर राबवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. ...