बांधकाम विभागातील निविदेच्या वादातून शिवसेना आणि भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांत बुधवारी वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी निविदेच्या वादातूनच नगरसेवक प्रदीप रामच ...
सध्या सर्वच शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचा बोलबाला सुरु आहे. कचरा वेगळा करण्याबाबत जागृती सुरू आहे. त्यासाठी डबे खरेदी जोमात आहे. काही पालिकांनी अर्थसंकल्पात घनकचरा कर लावण्यास सुरूवात केली आहे. पण कचºयाच्या विल्हेवाटीचे प्रकल्पच न उभारल्याने सारे मुसळ ...
सर्वसामान्य माणूस स्वप्नातच गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहतो. दुसरीकडे अशी काही माणसे आहेत, जी लाखो नाही तर करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी करतात. अशाप्रकारे, ठाण्यात गेल्या वर्षात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. ...
उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले ...
होळीसाठी ठाणे विभागीय एसटी महामंडळाने यंदा तब्बल १३२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे नियोजन येत्या २६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान केले आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा, असे आवाहनही केले आहे. ...
बनावट नोटा विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या झारखंडच्या एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी ठाण्यात अटक केली. आरोपीजवळून सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. ...
निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल. त्यांच्या जामिनाला उच्च न्यायालयात सरकार पक्षातर्फे आव्हान दिले जाणार आहे. ...
डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली असताना आता नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून वाद सुरू झाला आहे. आधार केंद्रावर गर्दी होत असल्याने याची नोंदणी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सा ...
ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिव ...