लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार - सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी   - Marathi News | Assistant Superintendent of Police Atul Kulkarni will assist the students of computer science to expose the crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार - सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  

संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्या ...

अखेर ‘ते’आधारकार्ड केंद्र पडले बंद - Marathi News | Finally, the 'Aadhaar card' center fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ‘ते’आधारकार्ड केंद्र पडले बंद

डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील ...

ठाण्यात रंगणार व्यास क्रिएशन्सचा ज्येष्ठ महोत्सव, ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Distribution of Vyas Creations, Jyeshtha Ratna and Seva Raton Awards in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार व्यास क्रिएशन्सचा ज्येष्ठ महोत्सव, ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण

‘ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती’ हा विचार रूढ करण्यासाठी ‘व्यास क्रिएशन्स्’तर्फे प्रतिवर्षी ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते.  ...

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला शिवशाहीचा वातानुकूलित धक्का - Marathi News | Air Conditioned push of Shivshahi to Mira Bhaindar Municipal Local Transport Service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला शिवशाहीचा वातानुकूलित धक्का

महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका ...

मीरा-भार्इंदर : नागरीकांच्या माथी करवाढीचा असह्य बोजा; येत्या महासभेत होणार शिक्कामोर्तब - Marathi News | Mira-Bhairindar: The unbearable burden of taxation of the citizens; It will be held in the coming general assembly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भार्इंदर : नागरीकांच्या माथी करवाढीचा असह्य बोजा; येत्या महासभेत होणार शिक्कामोर्तब

 मीरा-भार्इंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीसह पाणीपुरवठा लाभ कर, मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क, मालमत्ता कराचा बोजा नागरीकांच्या माथी मारण्यावर स्थायीने मान्यता दिली आहे. ...

कल्याण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मानाचा चषक : आमदार चषक २०१८  - Marathi News | Mancha Cup for Kalyan Rural players: MLA Trophy 2018 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मानाचा चषक : आमदार चषक २०१८ 

कल्याण ग्रामीण मतदार संघातील मानाचा चषक म्हणून ओळखला जाणाऱ्या आमदार चषक २०१८ मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे कौशल्य पणाला लागले असून आता कोणता संघ बाजी मारून आमदार चषकाचा किताब मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही - Marathi News | Thane Transport has submitted the Rs 352.81 croresestimate sheet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही

ठाणे परिवहन सेवेचं सण 2017- 18 चे सुधारित व  2018- 19 चे मूळ अंदाज पत्रक सादर करण्यात आले. मागील वर्षी २६८ कोटी २२ लाख रुपयांचा अंदाज पत्रक होते. ...

अर्थसंकल्पात ८०० कोटी गायब; भिवंडीतील अखेरची घाई संशयात - Marathi News | 800 crore missing in budget; The last moment of the Bhiwandi suspension | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्थसंकल्पात ८०० कोटी गायब; भिवंडीतील अखेरची घाई संशयात

पालिकेच्या अधिका-यांनी जुनी देणी, वसुलीकडे केलेले दुर्लक्ष आणि त्या रकमांचा समावेश न करता शेवटच्या क्षणी अर्थसंकल्प मांडण्याची होणारी घाई यामुळे भिवंडीच्या अर्थसंकल्पातून तब्बल ८०० कोटींचा हिशेबच लागत नसल्याचा दावा तज्ज्ञ नागरिकांनी केला आहे. ...

विकास आराखड्याच्या आडून बांधकामबंदी? विरोधकांचा काटा काढण्यासाठी वापर न करण्याचा माजी महापौरांचा टोला - Marathi News | Constructive building block? Former mayor of the opposition not to use for the thorns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास आराखड्याच्या आडून बांधकामबंदी? विरोधकांचा काटा काढण्यासाठी वापर न करण्याचा माजी महापौरांचा टोला

मीरा-भार्इंदरच्या सुधारित प्रारुप विकास आराखड्यातील काही पाने फुटल्याच्या कथित प्रकरणावरून, आरक्षण टाकण्यासाठी धमक्या येत असल्यावरून आणि हरीत क्षेत्र घटवण्यावरून होत असलेला अब्जावधी रुपयांचा आराखडा घोटाळा ‘लोकमत’ने उघड करताच शहरात खळबळ उडाली. ...