झोपमोड झाल्याचा राग मनात धरून ठाण्यातील गौतम विद्यालयातील ५०-६० विद्यार्थ्यांना त्या शाळेच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी केला. ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सायबरतज्ज्ञाने यवतमाळ पोलिसांच्या संगणक प्रणालीमध्ये कीलॉगर नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. ...
सध्या गाजत असलेल्या 11,300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील शॉपर्स स्टॉपमधील गिली या शोरूमच्या काऊंटरवर आणि गिली डायमंड ज्वेलरी शॉपवर गुरुवारी रात्री ईडीच्या पथकाने छापेमारी केली. ...
ढोकाळी येथील पाण्याच्या डबक्यात पडून सतिश शांताराम धोत्रे (१०) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
डोंबिवली शहरातील कायदा सुव्यस्था सांभाळण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पोलिस यंत्रणेला चांगली साथ मिळत आहे, यापुढेही ती मिळावी. सामान्य नागरिक हाच तिसरा डोळा म्हणुन कार्यरत असू शकतो, यावर सुरक्षा यंत्रणेचा ठाम विश्वास आहे. कोणतीही अप्रिय घटना घडत अस ...
बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे. ...
येथील कन्या शाळेच्या मैदानावर एकत्र आलेले शाळांचे संस्थापक, संचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना शिक्षणाधिकारी हटवाच्या मागणीसह शासनाच्या जटील निर्णायातील सुधारणोसाठी निवेदन दिल ...
खासगी क्लासमधून घरी परतणा-या मानपाडयातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. ...
मागील दिड महिन्यापासून परिवहनच्या १२ व्हॉल्वो बसेस किरकोळ दुरुस्तीसाठी आगारत धूळ खात पडून असल्याची माहिती परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. त्यातही आधीचे बिल न दिल्याने या बसेसची दुरुस्ती रखडल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली आहे. ...