- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव नुकतेच सुरु झाले असुन त्याला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव सा ...
धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी क ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सत्ताधारी भाजपाने थेट नागरीकांच्या माथी करवाढीसह नवीन कर लागू करण्याचा अन्यायकारक कारभार सुरु केला आहे. भाजपा बहुमताच्या जोरावर करीत असलेला हा कारभार आक्षेपार्ह असुन होणारी करवाढ मागे न घेतल ...
पैशाचे अमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ चालविणा-या एका महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याणमधून गुरुवारी रात्री अटक केली. तिच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले ...
ठाणे महापालिकेच्या १०४ शाळा इमारतींमधील तब्बल २०० वर्गखोल्या आता डिजीटल होणार आहे. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी देखील आता स्मार्ट ठाण्याबरोबर या निमित्ताने स्मार्ट होणार आहेत. ...
एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. ...
शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ...
अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला. ...