झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणाºया विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल ...
ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर सह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज ग ...
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळयाशी संबंधित ठाण्यातील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते ईडीच्या पथकांनी सिलबंद केले. ...
ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ह ...
बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
कल्याण: एका व्यापा-याला आणि एपीएमसी मार्केटमध्ये बाहेरगावाहून भाजीचा माल विक्री करण्यासाठी येणा-या वाहनचालकांना खंडणीसाठी धमकाविण्याचे दोन स्वतंत्र गुन्हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्हयांची उकल करीत तिघा आरोपींना अटक करण्यात ...
ठाणे : वेतनकरार संपल्यानंतरही नवा वेतनकरार मागील २३ महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे वाढीव वेतनापासून कर्मचारी वंचित आहेत. यामुळे तो त्वरित करावा, यासह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचा-यांनी कास्ट्राइब या संघटनेच्या माध्यमातून झोपी गेलेल्या शासन ...
- पंकज पाटील अंबरनाथ - कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प् ...
ठाणे : इमारतीच्या वादातून अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून त्याला धमकी देणार्या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने ग ...