तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. आज बुधवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत ही माहिती आयुक्त मदान य ...
ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या डायरीतून तब्बल ३४ नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज झालेल्या महासभेत सदस्यांनी याच मुद्यावरुन प्रशासनाला अडचणीत आणले होते. ...
मनविसेचे ठाणो शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरु णांनी उद्योजक व्हावे या हेतूने ठाणो शहरातील मराठी यशस्वी उद्योजकांमार्फत नवीन तसेच स्वत: व्यवसाय करणा:या मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसंदर्भात मार्गदर्शन श ...
ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. ...
वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा करणा-या आयुक्तांनी ७५० कोटींच्या विकासकामांना कात्री लावत एक हजार ६९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार वाटप करण्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४० वर्षे विनातक्रार करीत असलेले काम अचानक बंद करून ही मक्तेदारी ठाणे जनता सहकारी बँकेस (टीजेएसबी) देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न ...