रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. ...
ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामगारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीची आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०१३ पासूनची ती ...
तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ...
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कापडप्रक्रिया क्षेत्रातील डार्इंग, सायझिंग व पॉवरलूम कारखानदारांनी गेल्या नऊ वर्षांतील जवळपास २७ कोटींचा मालमत्ता कर थकवला असून तो सात दिवसांत भरण्याची मुदत पालिकेने दिली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा ११८ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना सादर केला. ...
परेदशात गेलेली महिला ठाण्यात परतल्यानंतर तिच्याकडून अनावधानाने घराबाहेरच तिची पर्स राहिली. या पर्समधील तीन मोबाईलसह अमेरिकन डॉलर्सची चोरी करणा-यास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर राहण-या एका तरुणीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या बहिणीसह आईलाही चावा घेऊन वडीलांना मारहाण करणा-या प्रविण यादव या मद्यपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
पाचशेच्या नोटा पडल्याचा बहाणा करीत लक्ष वेधल्यानंतर दोघांपैकी एका भामटयाने दुचाकीस्वाराकडील १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांच्या ऐवजाची बॅग घेऊन पलायन केल्याची घटना ठाण्यात घडली. ...