महापालिका असो किंवा ग्रामपंचायत आमच्या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. गावांवरून राजकारण तापले. प्रत्येक पक्षांनी आपल्या पोळ््या भाजून घेतल्या. पण यातून कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही. गावातील समस्या आहेत तशाच आहेत. मग आम्ही कुणाकडे दाद मागायची, ...
मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा ...
परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्य ...
उच्चशिक्षित असूनही काम मिळत नसल्याने कासवांची विक्री करण्यासाठी बिहार येथून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वनविभागाने प्राणिमित्रांच्या साहाय्याने शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याच्याजवळून वनविभागाने ५० कासव हस्तगत केले. त्यातील चार मृत होती ...
चोरीचे ट्रक, हायवा गाड्या विक्री प्रकरणात रविवारी भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबाद महापालिकेतील मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षाचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसां ...
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना फिर्यादीकडील मंडळींनी न्यायालय परिसरात मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ठाणेनगर पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली. ...
सहा महिन्यांच्या मुलासह जिना उतरणाऱ्या आईचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेल्याने तिच्या हातातील बाळ दुस-या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
भाड्याने घर घेण्यासाठी मुंबईतून ठाणे गाठलेल्या लक्ष्मी विलास कापसे (३१) या मद्यपी महिलेने साईनाथनगर भागात गोंधळ घातला. प्रकरण कासारवडवली पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्यासह तिच्या तिन्ही मुलींना जेवण दिले. त्यानंतर, कुठेही अनुचित प्रकार घडू नय ...