लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर - Marathi News | KDMC 97th in clean survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केडीएमसीचा ९७ वा नंबर

केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, केडीएमसीचा चार हजार शहरांच्या स्पर्धेतून ९७ वा क्रमांक आला आहे. ...

मातृभाषेसाठी डोंबिवलीच्या तरुणाची भारतभ्रमंती - Marathi News | Bhubanmanti of Dombivli for the mother tongue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातृभाषेसाठी डोंबिवलीच्या तरुणाची भारतभ्रमंती

करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात. ...

धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life-threatening disruption due to rains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ ...

ठाणे जिल्ह्यात 70.80 टक्के मतदान; महिला मतदारांची संख्याही लक्षणीय - Marathi News | 70.80 percent voting in Thane district; The number of women voters is also significant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात 70.80 टक्के मतदान; महिला मतदारांची संख्याही लक्षणीय

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 70.80  टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजता मतदान संपले.  ...

..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ   - Marathi News | then the end of Mahabharata would have been wonderful - Ashok Samel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता ...

Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी - Marathi News | Rain latest Update: heavy rain in Mira Bhaindar, water squeezed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी

संततधार पाऊस व वाऱ्या मुळे मीरा भाईंदर मध्ये ५ ठिकाणी झाडं पडली . ...

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर - Marathi News | Presenting on grandfather's acting "Ekjon" singer acting actor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर रविवारी सादर झाली.  ...

उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी - Marathi News | 15-year-old boy dies in wall collapse, two injured in Ulhasnagar wall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली. ...

विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान - Marathi News | Today's poll for the four seats of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या चार आमदारांसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. ...