गेली अनेक वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारितील मनोरु ग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. ...
एक-दोन नव्हे तर तब्बल १२ विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षामध्ये कोंबून ‘टाइट’ झालेल्या एका रिक्षाचालकाची नशा वाहतूक पोलिसांनी गुरुवारी उतरवली. वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करून पोलिसांनी त्याची रिक्षाही जप्त केली. ...
मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली . ...
दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...
भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या ...
ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे. ...
जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे करण्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. ...