दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला विविध करांपोटी ६३० नागरिकांनी दिलेले तब्बल १७ कोटी ३७ लाख १२ हजार ९३५ रुपयांचे चेक बाउन्स झाले आहेत. या रकमेवरील व्याज मिळून १९ कोटींची करवसुली थकली आहे. ...
जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यासह अन्य जणांवर कारवाई करा, या मागणीसाठी स्मशानभूमीसमोर उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिक आदींनी बुधवारी महापालिकेवर भ्रष्टाचाराची अंत्ययात्रा काढून पालिका आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. ...
राज्य सरकारने राज्यभर लागू केलेली प्लास्टिक बंदी विषयी व्यापारी तसेच नागरीकांना माहिती देण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने बुधवारी नगरभवन येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. ...
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्ग व कल्याण-भिवंडी राज्यमार्गावर रात्रीच्या वेळी वहाने अडवून वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवित पैश्याची मागणी करणारे , तसेच पैसे न दिल्यास निर्दयीपणे त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांना ता ...
नौपाड्यातील रात्र निवारा केंद्राला विरोध झाल्याने ठाणे महापालिकेने ते कोपरीतील भाजी मार्केटच्या जागेवर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदादेखील काढली आहे. ...
कळवा येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या त्रिकूटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०००च्या एक कोटी ६८ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. ...
कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीची दहशत पसरविण्यासाठी भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टवर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...