मनोरुग्णालयाच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या नव्या ठाणे स्थानकाला अखेर राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला असून टीडीआरच्या बदल्यात त्याचा विकास केला जाणार आहे. ...
बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...
नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या एका तोतया पोलीस अधिकाºयाविरुद्ध आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका सराफा व्यापाºयास त्याने १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे नव्या तक्रारीतून उघडकीस आले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अखत्यारितील विविध माध्यमांच्या ३६ शाळांतील शिक्षणाचे डिजिटलायझेशन करून पटसंख्या व दर्जा वाढवण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी भाजपा प्रयत्न करत आहे. ...
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ...