दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, य ...
शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले. ...
महापालिका सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांनी शुक्रवारी महापौर मीना आयलानी तसेच जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांना कोणतीही कल्पना न देता पत्रकार परिषद घेऊन मीना आयलानी जुलैअखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. ...
डोंबिवलीतील सूतिकागृह रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी आपण तयार केलेल्या प्राकलन रकमेनुसार निविदा काढावी. पीपीपी तत्त्वानुसार निविदा काढून आरोग्यसेवेचे व्यापारीकरण करू नये, अशी मागणी भाजपा नगरसेवक राजन सामंत यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे ...
गरमागरम मक्याची भाजलेली कणसं, वाफाळलेला चहा, दिग्गज मंडळी तसेच अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अनुभवासह ठाण्यात पुन्हा एकदा ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार आहेत. ...
शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील वारणा व कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...