लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर - Marathi News |  Rainfall was slowed down, resumption began | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाचा जोर मंदावला, सावरणे सुरू, ठाणे जिल्हा पूर्वपदावर

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रविवारी रुळांवर येताना दिसले. ...

ठाणे पोलीस घेणार नईमचा ताबा, मुंबई पोलिसांचा १९९३ स्फोटाच्या दृष्टीने तपास - Marathi News |  Thane Police take custody of Naim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे पोलीस घेणार नईमचा ताबा, मुंबई पोलिसांचा १९९३ स्फोटाच्या दृष्टीने तपास

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकाच्या मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी खबऱ्यांनाही नव्याने कामाला लावले आहे. ...

बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत - Marathi News |  The mastermind of fake notes Arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत

घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस ...

पावसाची शेतीकामाला संजीवनी - Marathi News |  Sanjivani rainy farming | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाची शेतीकामाला संजीवनी

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. ...

‘बारवी’तील अधिकच्या पाणीसाठ्याला पुनर्वसनाचे ग्रहण - Marathi News |  Rehabilitation of excess water in 'Barvi' rehabilitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बारवी’तील अधिकच्या पाणीसाठ्याला पुनर्वसनाचे ग्रहण

ठाणे जिल्ह्याचे वेगाने शहरीकरण होत आहे. शहराबरोबरच अनेक ग्रामीण भागात नागरी वस्ती वाढत असल्याने आहे त्या सुविधांवर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत बारवी धरणात अधिक पाणीसाठा साठवण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र सरकारी उदासीनतेमुळे या धरणामध्ये हा साठा साठवण् ...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी - Marathi News |  Thorny net for tourists' safety | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी

कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. ...

प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक - Marathi News |  Human Development in Pollutionless Environment - Abhay Oak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषणविरहित पर्यावरणात मानवाचा विकास - अभय ओक

पर्यावरणाच्या विकासाशिवाय माणसाचा विकास होणे अशक्य आहे. प्रदूषणविरहित पर्यावरण करू, तेव्हा मानवाचा विकास होईल. विकासात्मक कामे म्हणजेच विकास असे नाही ...

ठाणे रेल्वे स्थानकात लोकलचे तीन डबे पुढे नेण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील - Marathi News | proposed to get three coaches of the locals in Thane Railway Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकात लोकलचे तीन डबे पुढे नेण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

ठाणे रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक-५ आणि ६ वरील दोन्ही बाजूंकडील लोकलचे तीनतीन डबे पुढे थांबवण्याच्या प्रस्तावाला मध्य रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

शिवाजी चौक अपघात प्रकरण : आमदार, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी - Marathi News |  Shivaji Chowk Accident Case: Inspector of the site from MLAs and officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवाजी चौक अपघात प्रकरण : आमदार, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला. ...