वेगवेगळी नावे बदलून मुंबई पुण्यासह राज्यभर दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करण-या शुभांगी उर्फ मंजिरी या महिलेसह तिघांना ठाणे आणि मुंबई वनविभागाने अटक केली आहे. तिला पुण्यातून तर तिच्या साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ...
केवळ विडी ओढण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात घडला. ...
भिवंडी येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नारपोली पोलीस ठाण्यामागे अजमेरनगर येथे टेकडीचा काही भाग कोसळत असल्याने खबरदारीचा भाग म्हणून टेकडीवरील झोपड्यांत राहणाऱ्या २६ कुटुंबांना पालिका, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे स्थलांत ...