लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गांजा, चरसचा साठा जप्त - Marathi News |  Hemp, grazing stock, seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गांजा, चरसचा साठा जप्त

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. ...

पावसाने घडवली ‘दांडी’यात्रा, ठाणे, कळवा रेल्वेस्थानकांत पाणीचपाणी - Marathi News |  The rain started in 'Dandi' yatra, Thane and Kalwa railway stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने घडवली ‘दांडी’यात्रा, ठाणे, कळवा रेल्वेस्थानकांत पाणीचपाणी

सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे, कळवा स्थानकांत रुळांवर पाणी साचल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलसेवा सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. ...

नुकसानभरपाईचा ‘तो’ ठराव कुठे बुडाला ? - Marathi News |  Where did the resolution of the compensation compensate? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नुकसानभरपाईचा ‘तो’ ठराव कुठे बुडाला ?

पावसात नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत मिळावी किंवा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव मागील वर्षी ठाणे महापालिकेत झाला होता. ...

विद्यार्थ्यांना थोडा तरी छडीचा धाक हवाच, ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात व्यक्त झाला नाराजीचा सूर - Marathi News |  The students have some kind of umbilical cord, expressed in the education field of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांना थोडा तरी छडीचा धाक हवाच, ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात व्यक्त झाला नाराजीचा सूर

छडी लागे छमछम, विद्या येई घमघम... ही बाब कालबाह्यझाली असून विद्यार्थ्यांना शारीरिक इजा पोहोचेल, इतके छडीने मारू नये, हे खरं आहे. मात्र, छडीचा थोडा तरी धाक त्यांना पाहिजे, छडी नसेल तर मुलांना धाक कसला राहणार? ...

बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला - Marathi News | Inaccurate deposit in bank account | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला

बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. ...

धुवाधार पावसाने घोडबंदर-ठाणे बंद - Marathi News | Heavy Rain : Ghodbunder-Thane Road close | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुवाधार पावसाने घोडबंदर-ठाणे बंद

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजूपाडा येथे भरपूर पाणी साचून ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक बंद पडली. काशिमीरा भागातील मुंबई- अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. ...

घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा - Marathi News |  Crime against the burglary quartet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले. ...

पाण्याचा निचरा करण्यात अपयश, कल्याण-डोंबिवलीतील सखल भाग, चाळींमधील नागरिकांचे हाल - Marathi News | Failure to drain the water, Kalyan-Dombivli slums, chawls of citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याचा निचरा करण्यात अपयश, कल्याण-डोंबिवलीतील सखल भाग, चाळींमधील नागरिकांचे हाल

कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या. ...

कल्याण-डोंबिवलीत प्लास्टिकबंदीचा वाजला बोऱ्या! - Marathi News | Kalyan-Dombivli plastic ban News! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत प्लास्टिकबंदीचा वाजला बोऱ्या!

किराणा मालासाठीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी सरकारने उठवल्याने प्लास्टिकबंदीचा बो-या वाजल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तर, प्लास्टिक संकलन केंद्रांकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे ...