लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Aged senior suicides taking a plunge from the seventh floor in the Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या

एकाकीपणा आणि आजारपणाला कंटाळलेल्या दशरथ मांजरेकर या वृद्धाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड - Marathi News | Duo arrested from Thane, Rickshaw tires theft: 5 crime detect | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड

ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ...

दुर्मीळ स्टार कासवांची विक्री: आणखी एकाला अटक - Marathi News | Smuggling of star tortoise : Another person arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्मीळ स्टार कासवांची विक्री: आणखी एकाला अटक

धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली. ...

दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा, ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात - Marathi News | Free the work of the Diva Railway flyover, starting from October | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा, ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात

 मंजुरीनंतरही प्रदीर्घ काळ रखडलेल्या दिवा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिकेने या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...

विवाहोत्सुकांना दिलासा; विवाह नोंदणी आता आॅनलाईन करणे बंधनकारक - Marathi News | Wedding solutions; It is mandatory to register marriage registration online now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहोत्सुकांना दिलासा; विवाह नोंदणी आता आॅनलाईन करणे बंधनकारक

असा होतो विवाह अधिकारी कार्यालयात विवाह विशेष विवाह कायद्याप्रमाणे विवाह इच्छुक वर आणि वधू सर्व पुराव्यांच्या कागदपत्रानिशी विवाह अधिकारी कार्यालयात येऊन नोटीस देतात. यात वय, रहिवास अशी कागदपत्रे असतात. या नोटीसची  प्रत नोटीस बोर्डवर लावण्यात येते. ...

भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला - Marathi News | Thane, Kalyan commuters struggle with traffic jams after accident, cracks on bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली ...

खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण !  - Marathi News | Mumbai rains: Man ready to pay for security on pothole-ridden Kalyan-Dombivali stretch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. ...

ठाण्याच्या राबोडी परिसरात भिंत कोसळली, 6 वाहनांचं नुकसान  - Marathi News | wall collapses in Thane's Rabodi area, 6 vehicles damaged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या राबोडी परिसरात भिंत कोसळली, 6 वाहनांचं नुकसान 

मुसळधार पावसाचा ठाणेकरांना तडाखा ...

वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात! - Marathi News | potholes kills five year old in kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!

पालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे चिमुरड्यानं जीव गमावला ...