लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आश्वासनांच्या बळावर बुलेट ट्रेन रेटणार! मते जाणून घेण्यासाठी गावोगावी धाव - Marathi News | Bullet train will ride on promises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आश्वासनांच्या बळावर बुलेट ट्रेन रेटणार! मते जाणून घेण्यासाठी गावोगावी धाव

आॅगस्ट २०२२ पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे निदर्शनास येताच आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अनोखी शक्कल लढविली आहे. ...

कवीला कुणी ‘घर देता का घर’, धोकादायक इमारतीला पालिकेने बजावली नोटीस - Marathi News | The poet has issued a 'house for the house', a notice issued by the municipality of the dangerous building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कवीला कुणी ‘घर देता का घर’, धोकादायक इमारतीला पालिकेने बजावली नोटीस

‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म ...

सुटीचा निरोप देण्यात ‘लेटमार्क’, विद्यार्थी-पालकांचे हाल - Marathi News | Leave a message for 'Lettmark', student-parent's situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुटीचा निरोप देण्यात ‘लेटमार्क’, विद्यार्थी-पालकांचे हाल

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला. ...

विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा - Marathi News |  The progress of the students is that the goal of 'Saraswati' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा

पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा ...

डोंबिवलीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट - Marathi News | mobile thieves | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट

पादचाऱ्यांचे मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याच्या चार घटना शहरात घडल्या. चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी एकाच दुचाकीचा वापर केला आहे. ...

ठाण्यात ३८ ठिकाणी ‘तळी’, घोडबंदर मार्गावर वाहतूक मंदावली - Marathi News | Traffic downstream at 38 locations in Thane, on 'Pali', Ghodbunder Marg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ३८ ठिकाणी ‘तळी’, घोडबंदर मार्गावर वाहतूक मंदावली

शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीदेखील दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सुमारे ३८ भागात पाणी साचले होते. ...

कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Kalyan ST Depot also suffered a loss of 15 lakh rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...

आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित - Marathi News |  The students of the ashram school are deprived of food | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. ...

दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले - Marathi News | Due to the heavy rain, the Chikhhololi dam is full | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे. ...