Next

मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 09:28 AM2018-07-09T09:28:15+5:302018-07-09T09:29:06+5:30

मुंबई , ठाणे परिसरात रविवारी (8 जुलै) रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारीदेखील पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली ...

मुंबई , ठाणे परिसरात रविवारी (8 जुलै) रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारीदेखील पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. (वेळ सकाळी 8.20 वाजता)