लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवाशांना करावी लागणार कसरत - Marathi News | Passengers need to workout | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांना करावी लागणार कसरत

मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात मध्यभागी असलेला पादचारी पूल हा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ९ आॅगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. ...

बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल - Marathi News | FIR registered against two bank officials in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

शहरातील नवजीवन बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी मुदत ठेव व आवर्ती ठेवीचे 17 लाख 4 हजार 266 रुपये बँकेत जमा न करता अपहार केला. याप्रकरणी ...

राज्यभरातील आदिवासी आयुक्तालयावर डीबीटी विरोधात आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिंनींची सोमवारी धडक - Marathi News | Tribal students protest against DBT on Adivasi Ayurvedic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यभरातील आदिवासी आयुक्तालयावर डीबीटी विरोधात आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिंनींची सोमवारी धडक

राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत. ...

भाजप सरकारने मराठयांचा विश्वासघात केला, भारिप प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | The BJP government betrayed the Marathas, the charge of Bharipacha Pradesh President | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप सरकारने मराठयांचा विश्वासघात केला, भारिप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले. ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड - Marathi News | The murder of a woman, one of the killers, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली. ...

लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे - Marathi News | The little brother killed the big brother's murder, the head, his hands cut off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता. ...

मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for molesting the girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

क्लास संपल्यावर शाळेबाहेर आलेल्या चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुनील कोम (२५) आणि विजय पाटील (२०) या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ...

केंद्रीय ग्रामविकासमंत्री २५ आॅगस्टला विहिगावात - Marathi News | Union Rural Development Minister will be in Vighauga 25 August | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय ग्रामविकासमंत्री २५ आॅगस्टला विहिगावात

सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले आहे. ...

विकासमंदिर शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा - Marathi News | Waiting for admission in Vikas Sadhan School | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासमंदिर शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा

एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना शहरातील विकासमंदिर शाळेने डिजिटलकडे झेप घेतली आहे. ...