लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील - Marathi News | Due to political pressure, water supply interrupted - Pradeep Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही. ...

दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी वाचवले - Marathi News | Police saved who attempted suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी वाचवले

ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवरुन दारुच्या नशेत उडी मारण्याच्या बेतात असलेल्या सुरेश गोडेराव याला वर्तकनगर पोलिसांच्या दोन बीट मार्शलनी वाचविल्याची घटना रविवारी घडली. ...

ठेवीदारांच्या बनावट सहया करुन १९ लाखांचा अपहार: ठाण्याच्या पतसंस्थेतील प्रकार - Marathi News | Credit Society's manager and cashier involved in 19 lakhs fraud: Thane Police arrested cashier | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेवीदारांच्या बनावट सहया करुन १९ लाखांचा अपहार: ठाण्याच्या पतसंस्थेतील प्रकार

ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेत ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम घेण्यासाठी गेलेल्या रामचंद्र गुरव यांची रक्कम परस्पर सहया करुन व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खजिनदार दादासाहेब केसरे याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

उल्हासनगरात दुकानांना आग, लाखोंचा माल खाक - Marathi News | shops fire In Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दुकानांना आग, लाखोंचा माल खाक

कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही. ...

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात वसतिगृह ; १५ आॅगस्टला लोकार्पण - Marathi News | Thane Hostel for economically backward students; Launching August 15th | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात वसतिगृह ; १५ आॅगस्टला लोकार्पण

या वसतिगृहा कोण प्रवेश घेऊ शकतो! डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो. ...

प्र्रत्येकाने लिखाण केल्यास वैचारिक क्रांती होईल : डॉ. विजय बेडेकर यांचे ठाण्यात प्रतिपादन - Marathi News | Ideal revolution will take place if every person writes: Dr. Vijay Bedekar's rendition in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्र्रत्येकाने लिखाण केल्यास वैचारिक क्रांती होईल : डॉ. विजय बेडेकर यांचे ठाण्यात प्रतिपादन

डॉ. बेडेकर विद्या मंदीर माध्यमिक विभागाच्या शिक्षीका साधना जोशी लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला ...

उल्हासनगरात मांडूळ जातीच्या साप जप्त, दोघांना अटक - Marathi News | seized snake seized in Ulhasnagar and arrested both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात मांडूळ जातीच्या साप जप्त, दोघांना अटक

औषध व काळ्या जादूच्या कामासाठी बेकायदा आणलेल्या मांडूळ जातीचा साप जप्त केला असून याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बाजार भावानुसार सापाची किंमत 2 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

करंजा बंदराचा १८ वर्षांचा वनवास संपला - Marathi News | 18 year old exile ends in Karanja port | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करंजा बंदराचा १८ वर्षांचा वनवास संपला

सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान ...

मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे खोटी क्लिप व्हायरल - Marathi News |  In the name of Major Kaustubh's wife, fake clips viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे खोटी क्लिप व्हायरल

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ...