जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली. ...
राज्य विमा कामगार योजना महामंडळाच्या रुग्णालयात सफाई कामगार आणि कक्षसेवकाचे काम करणाऱ्या कर्मचाºयांची वागळे इस्टेट येथे २७ इमारतींची मोठी वसाहत आहे. वसाहत आणि रुग्णालयाची जागा केंद्र सरकारची असून ती राज्य सरकारने भाड्याने घेतली आहे. ...
विशेष समिती सभापती निवडणुकीपूर्वी महापौरपदाचा राजीनामा मीना आयलानी यांनी न दिल्यास साई पक्षाला सहकार्य करणार नाही, असा पवित्रा ओमी कलानी यांनी घेतल्याने शहरात इदनानी-कलानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली. ...
ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी ११ वाजता ठाण्यात येणार आहेत. यावेळी ते नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. ...
दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक चीन येथील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून सोमवारी ते चीनसाठी रवाना होत आहेत. ...
मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. ...