लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आत्महत्येची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास ठाण्यात अटक - Marathi News | The girl's molestation accused by threatening suicide is arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आत्महत्येची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास ठाण्यात अटक

एकतर्फी प्रेमाला नकार देऊनही वारंवार अल्पवयीन मुलीचा पिच्छा करुन तिला आत्महत्येची धमकी देत विनयभंग करणा-या लंकेश गिरी या रोडरोमियोला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...

दारूच्या नशेत ठाण्यात तरुणाची आत्महत्या - Marathi News |  Youth commits suicide in drunken liquor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारूच्या नशेत ठाण्यात तरुणाची आत्महत्या

शुक्रवारी भल्या पहाटेच्या सुमारास घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच एका मद्यपी तरुणाने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या घोडबंदर भागात घडली. या घटनेने त्याच्या कुटूंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ...

बिटकॉईनद्वारे गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या दोघांना गोव्यातून अटक - Marathi News | Two arrested from Goa who cheated thousands of investeors by Bitcoin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिटकॉईनद्वारे गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या दोघांना गोव्यातून अटक

गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईन १८ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीपैकी चेतन पाटील आणि अमित बिर या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ...

बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police have arrested gang of fake documents applied for loan from major banks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक 

दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून भामट्यांनी घेतले बँकांकडून लाखोंचे कर्ज  ...

घृणास्पद... ८० वर्षाच्या कथित बाबाचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे; पोलिसांनी ठोकल्या बाबाला बेड्या  - Marathi News | Hateful ... 80 year old Baba's 10-year-old daughter is obsessed with pornography; The police locked Baba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद... ८० वर्षाच्या कथित बाबाचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे; पोलिसांनी ठोकल्या बाबाला बेड्या 

ताविज बनवण्याच्या बहाण्याने एका दहा वर्षाच्या निरागस मुलीला घरात बोलवून अश्लील कृत्य करणाऱ्या ८० वर्षाच्या बाबाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

उल्हास विकास पॅनल विजयी, विद्यमान नगरसेवकांच्या पॅनलचा धुव्वा - Marathi News | ulhas panel wins sindh maharashtrian community election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास विकास पॅनल विजयी, विद्यमान नगरसेवकांच्या पॅनलचा धुव्वा

उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध व जुन्या सिंध महाराष्ट्रीयन निवडणुकीत उल्हास पॅनल विजयी झाले. ...

Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला - Marathi News | Atal Bihari Vajpayee in Thane news | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला

भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. ...

Atal Bihari Vajpayee : गगन में लहराता भगवा हमारा, डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला असल्याचा वाजपेयींना होता आनंद - Marathi News |  Atal Bihari Vajpayee Dombivali Visit News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Atal Bihari Vajpayee : गगन में लहराता भगवा हमारा, डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला असल्याचा वाजपेयींना होता आनंद

३१ डिसेंबर १९८० रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डोंबिवलीस भेट दिली होती. आताच्या इंदिरा गांधी चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. ...

कसारा येथे अपघात, बाळाचा मृत्यू, सहा जण जखमी - Marathi News | Accident : child death and six injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा येथे अपघात, बाळाचा मृत्यू, सहा जण जखमी

कल्याणहून नाशिककडे जाणाऱ्या एका गाडीला गुरुवारी कसारा घाटात झालेल्या अपघातात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. ...