रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला. ...
जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे. ...
कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्यां सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री ...
मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. ...
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष सद्यस्थितीत हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकीकडे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरदोर मातांची संख्या जास्त आहे. ...