आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होऊनही केवळ अज्ञानापोटी कुठेही तक्रार न करणाऱ्या महिलेचे तिच्या नातेवाईकांनी समुपदेशन केल्यानंतर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर सुहेल शेख या नराधमास पोलिसांनी अटक क ...
ठाणे : आधीच विक्री केलेल्या प्लॉटवर बांधकाम करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका व्यावसायिकाला सुमारे ९७ लाखांचा गंडा घालणा-या सुनील सोनपुरा (५३), त्याची पत्नी नयना (४९) आणि मुलगा पार्थ (२३) या तिघांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना ६ आॅक्ट ...
व्हेल माशाच्या उलटीने निर्माण झालेल्या दगडाची तसेच खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणा-या काशिनाथ पवार , दिलीप बिर्जे आणि ज्ञानेश्वर मोरे या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मंगळवारी अटक केली. ...
पूजा भोसले असं या स्टंटबाज तरुणीचे नाव असून ती दिव्याची राहणारी आहे. विक्रोळी ते भांडूप रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रसंग घडला असावा असे पूजाने सांगितले. तसेच ज्यांनी तिला या अपघातातून सुखरूप वाचविले त्यांचे तिने आभार मानले आहेत. ...
अवघ्या २४ तासांतच ठाण्याच्या मासुंदा तलावामध्ये आणखी एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास घडली. संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. ...