राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन भोसले यांच्या संकल्पनेतून राफेल विमान खरेदी घोटाळा जनजागृती रॅली शनिवारी संपन्न झाली. ...
ज्या पध्दतीने मराठी सणांवरुन निर्बंध लादले जातात, ते इतरांच्या बाबतीत होत नाहीत. गणेशमुर्तींचे विसर्जन हे कृत्रीम तलावातच करा असे सांगितले जाते. मात्र छट पुजेसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या विद्यार्थी सेनेने महापालिकेला एक पत्र लि ...
भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. ...
मीरा - भार्इंदरमध्ये दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे. ...
कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील वाइन शॉप्सची कॅश गोळा करणाऱ्या कर्मचाºयांना अडवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड लंपास करणाºया सहा सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...