लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही  - Marathi News | Konkan Graduate MNS Will Fight Independently?; There is no discussion about grand alliance yet  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही 

मागील १२ वर्षात मतदार संघात केवळ गटार पायवाटांची कामे - मनसेचा हल्लाबोल ...

उल्हासनगरात वृद्ध डॉक्टरांच्या घरी चोरी; १ लाख रोख रक्कमेसह १६ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary at old doctor's house in Ulhasnagar; 1 lakh cash and 16 lakh 75 thousand gold theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात वृद्ध डॉक्टरांच्या घरी चोरी; १ लाख रोख रक्कमेसह १६ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास

दोन तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून व डोक्यावर टोपी घालून चोरी केल्याचे उघड झाले ...

ठाणे महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के; गतवर्षी लागला होता ७०.५७ टक्के निकाल - Marathi News | 83.84 percent result of 10th class of Thane municipal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के; गतवर्षी लागला होता ७०.५७ टक्के निकाल

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

उल्हासनगर महापालिकेला शहर अभियंता पद मिळेना, तरुण सेवकांनीकडे प्रभारीभार - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation did not get the post of City Engineer, Tarun Sevkanni are in charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेला शहर अभियंता पद मिळेना, तरुण सेवकांनीकडे प्रभारीभार

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहर अभियंता पदी नियुक्ती केलेले संदीप जाधव गेल्या एका महिन्यापासून वैधकीय रजेवर आहेत. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ६७ लाखांना ऑनलाईन गंडा  - Marathi News | 67 lakhs online in the name of investing in the stock market  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ६७ लाखांना ऑनलाईन गंडा 

या ॲपची कोणतीही शहानिशा न करता दमके यांनी ॲपद्वारे वेगवेगळ्या कंपनीचे आयपीओ ची खरेदी केली. मात्र काही रक्कम जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याने अंबानी याने वाढीव रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांत पाठवायला सांगितले. ...

जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के - Marathi News | 10th class result of night school in the district is 67.20 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के

कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे. ...

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव - Marathi News | Eklavya students got success in class 10 exam! Honored by the Samata Vichar Prasarak Sansthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव

एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 1.93 percent increase in 10th result in Thane this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Unauthorized constructions are a source of income for some political leaders says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड

अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...