लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यातील पब, ऊका पार्लर त्वरीत बंद न केल्या भाजपा छेडणार आंदाेलन ! - Marathi News | unauthorised pubs ookha parlor operating at various places in thane should close immediately demand of activist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पब, ऊका पार्लर त्वरीत बंद न केल्या भाजपा छेडणार आंदाेलन !

ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी सुरू असलेले अनधिकृत पब, ऊका पार्लर त्वरीत बंद करून १० वाजेनंतर सर्व वाईनशॉप बंद करावी. ...

Thane Lok Sabha Election Result 2024 ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी   - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: A shocking trend emerged from Thane, the Thackeray group was shocked by the Shinde group's Mhaske taking the lead   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Lok Sabha Election Result 2024 ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  

Lok Sabha Election Result 2024: ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: एकनाथ शिंदेंची 'होम पीच'वर जोरदार 'बॅटिंग; ठाकरेंचे शिलेदार 'बॅक फूट'वर - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Eknath Shinde Shiv Sena candidates ahead in Thane and Kalyan constituencies, shock to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची 'होम पीच'वर जोरदार 'बॅटिंग; ठाकरेंचे शिलेदार 'बॅक फूट'वर

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यात ठाणे, कल्याण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पुढे असल्याचा कल आहे.  ...

भिवंडी लोकसभा मतदार संघात शासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज... - Marathi News | Government machinery ready for vote counting in Bhiwandi Lok Sabha Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदार संघात शासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज...

सोमवारी मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम घेण्यात आली.  ...

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू  - Marathi News | one dies while playing cricket  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू 

कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. ...

भाईंदरच्या उत्तन येथे बस चालक आणि रिक्षा चालकात मारामारी - Marathi News | Clashes between bus driver and rickshaw puller in Bhayander's Uttan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या उत्तन येथे बस चालक आणि रिक्षा चालकात मारामारी

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात बस आणि रिक्षा चालक यांच्यातील मारामारी प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकां विरुद्ध ... ...

ठाणे स्थानकातील फलाट रुंदीचे काम अखेर पूर्ण, प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | The work of widening platform in Thane station completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्थानकातील फलाट रुंदीचे काम अखेर पूर्ण, प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास

प्रवाशांनी सहकार्य केल्याने मध्य रेल्वेने मानले आभार ...

उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप - Marathi News | Distribution of educational materials to students and wheelchairs to the disabled in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे ... ...

तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा - Marathi News | Students reach the school by boat through the water of Tansa river dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा

तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी या बोटीचा वापर सक्रिय पणे सुरू आहे. ...