लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैसे द्या आणि करा ट्विट व्हायरल - Marathi News | Twitter to promote tweet in new scheme | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे द्या आणि करा ट्विट व्हायरल

ट्विटरच्या नव्या योजनेनुसार यासाठी प्रतिमहिना 99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 6,350 रुपयांची मेंम्बरशिप घ्यावी लागणार आहे ...

शाओमी मी ५ एक्सची घोषणा - Marathi News | xiaomi mi 5x goes official | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी ५ एक्सची घोषणा

शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

गुगलचे बॅकअप टुल दाखल - Marathi News | gaugalacae-baenkaapa-taula-daakhala | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचे बॅकअप टुल दाखल

गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. ...

सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम - Marathi News | saenmasangacayaa-samaarataphaonamadhayae-yaupaiayavara-adhaaraita-paemaenta-saisataima | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ...

आला झोलो इरा वन एक्स प्रो ! - Marathi News | alaa-jhaolao-iraa-vana-ekasa-parao | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला झोलो इरा वन एक्स प्रो !

झोलो कंपनीने आपला किफायतशीर दरातला आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. ...

एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती - Marathi News | HTC U11 Sapphire Blue colour variant launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती

एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे. ...

रेल सारथी अ‍ॅप सादर - Marathi News | raela-saarathai-aenpa-saadara | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेल सारथी अ‍ॅप सादर

रेल्वे मंत्रालयाने आपले बहुप्रतिक्षित रेल सारथी हे अ‍ॅप भारतीय प्रवाशांसाठी सादर केले असून यात विविध सुविधांचा समावेश आहे. ...

इंटेक्सचा खास सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोन - Marathi News | intaekasacaa-khaasa-saelaphai-paraemainsaathai-samaarataphaona | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा खास सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने उत्तम दर्जाची सेल्फी काढण्यास सक्षम असणारा अ‍ॅक्वा सेल्फी हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करत असल्याची घोषणा केली आहे. ...

नोकियाचे दोन बजेट फिचरफोन - Marathi News | naokaiyaacae-daona-bajaeta-phaicaraphaona | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचे दोन बजेट फिचरफोन

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल या कंपनीने भारतात नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे दोन फिचर फोन लाँच केले आहेत. ...