भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. ...
गुगलने आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमच्या ८.० म्हणजेच 'ओ' आवृत्तीला पुढील आठवड्यात लाँच करण्याचे संकेत दिले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. ...
आयटेल मोबाईल या कंपनीने भारतीय ग्राहकांना जंबो बॅटरीने सज्ज असणारा पॉवर प्रो पी ४१ हा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात सादर केला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. ...
जिओनी कंपनीने तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीकडून जिओनी A1 Lite या स्मार्टफोनचे बुधवारी लॉंचिग करण्यात आले. उद्यापासून (दि.10) भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे. ...
युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने इन-अॅप मॅसेंजर सादर केला असून याच्या माध्यमातून व्हिडीओला शेअर करून त्यावर चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ...
सॅमसंग कंपनीने आपले सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह हे फ्लॅगशीप मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून ते रफ वापरासाठी उपयुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...
ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगमध्ये फेसबुकने आता युट्युब या संकेतस्थळाच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी सुरू केली असून एका नवीन फिचरच्या माध्यमातून याची चुणूक दिसून येत आहे. ...