लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हाटसअ‍ॅपवर युपीआय आधारित पेमेंट सिस्टीम; रिकॉल फिचर अंतिम टप्प्यात - Marathi News | UPSE based payment system on WhatsApp; The last stage of the recall feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हाटसअ‍ॅपवर युपीआय आधारित पेमेंट सिस्टीम; रिकॉल फिचर अंतिम टप्प्यात

व्हाटसअ‍ॅप या मॅसेंजरवर अखेर युपीआय या केंद्राच्या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासोबत बहुप्रतिक्षित रिकॉल हे फिचर अंतिम टप्प्यात असल्याचेही संकेत मिळाले आहेत. ...

पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो स्मार्टफोन - Marathi News | Panasonic's Aluiga A3 and A3 Pro smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो स्मार्टफोन

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा मालिकेत ए ३ आणि ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे ११,२९० आणि १२,७९० रूपये मूल्यात सादर केले आहेत. ...

लेनोव्हो के ८ नोट : फिचर्स, मूल्य आणि उपलब्धता - Marathi News | Lenovo's Note 8: Features, Prices and Availability | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्हो के ८ नोट : फिचर्स, मूल्य आणि उपलब्धता

लेनोव्हो कंपनीने आपले अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारे लेनोव्होे के ८ नोट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये सादर केले असून ते ‘अमेझॉन इंडिया’वरून खरेदी करता येणार आहे. ...

युएसबी ३.२ ठरणार गतीमान माहितीच्या वहनासाठी उपयुक्त - Marathi News | USB 3.2 will be useful for carrying on with the speed of information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युएसबी ३.२ ठरणार गतीमान माहितीच्या वहनासाठी उपयुक्त

युएसबी ३.२ या नवीन मानकाची घोषणा करण्यात आली असून याच्या मदतीने अत्यंत गतीमान पध्दतीने माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे. ...

फायरफॉक्स ब्राऊजरवर आता लुटा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा आनंद - Marathi News | Enjoy Loot Virtual Reality Now On Firefox Browser | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फायरफॉक्स ब्राऊजरवर आता लुटा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा आनंद

मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे. ...

सॅमसंग सादर करणार हायब्रीड स्मार्टवॉच - Marathi News | Samsung to present Hybrid Smartwatch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग सादर करणार हायब्रीड स्मार्टवॉच

सॅमसंग कंपनीने स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर यांचा संगम असणारे हायब्रीड स्मार्टवॉच सादर करण्याचे संकेत दिले असून येत्या काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होऊ शकते. ...

ओप्पो एफ ३ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती - Marathi News | Rose Gold version of Oppo F3 smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो एफ ३ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती

ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणार्‍या ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनचे रोझ गोल्ड रंगाचे व्हेरियंट सादर केले असून याचे मूल्य १९,९९० रूपये इतके असेल. ...

आयफोनमध्ये वापरा अँड्रॉइड अ‍ॅप्स !  - Marathi News | Use Android Apps for iPhone! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनमध्ये वापरा अँड्रॉइड अ‍ॅप्स ! 

आयफोनमध्ये अँड्रॉइड अ‍ॅप्सचा वापर करता येईल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. मात्र याच पध्दतीची सुविधा देणारे एक उपकरण आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. ...

कुलपॅड नोट ५ लाईट सी: फिचर्स आणि मूल्य - Marathi News | Permalink : coolpad note 5 light c : know all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कुलपॅड नोट ५ लाईट सी: फिचर्स आणि मूल्य

कुलपॅड कंपनीने भारतात आपला कुलपॅड नोट ५ लाईट सी हा स्मार्टफोन ७,७७७ रूपये मूल्यात लाँच केला असून शनिवारपासून हे मॉडेल देशभरातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ...