कार्बन कंपनीने आपला ऑरा नोट प्ले हा स्मार्टफोन ७,५९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला असून यात मोठा डिस्प्ले, दर्जेदार बॅटरी व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून विक्रीत फारशी वाढ न होणार्या आयपॅडची जादू कायम असून आणि अर्थानच टॅबलेट विक्रीतही अॅपलची घोडदौड सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे. ...
पेटीएम या अॅपवर आता बातम्यांसह माहिती आणि मनोरंजनाचा खजिना खुला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासोबत मॅसेंजरदेखील सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. ...
व्हाटसअॅप हे मॅसेंजर व्यावसायिकांना समोर ठेवून विविध सुविधा देण्याच्या प्रयत्नात असून या अनुषंगाने व्हाटसअॅपवर बिझनेस प्रोफाईल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
हुआवे कंपनी येत्या काही दिवसांत मेट १० हे आपले फ्लॅगशीप मॉडेल लाँच करणार असून या माध्यमातून अॅपलच्या आगामी आयफोन ८ या स्मार्टफोनला तगडे आव्हान दिले जाणार असल्याचा दावा कंपनीचे सीईओ रिचर्ड यू यांनी केला आहे. ...