लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस - Marathi News | Central Government sends notice to Chinese Phonemakers over fear of stealing info | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस

केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे ...

व्होटो मोबाईल्स करणार भारतात एंट्री - Marathi News | VoTo Mobiles will enter in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होटो मोबाईल्स करणार भारतात एंट्री

व्होटो मोबाईल्स ही चीनी कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

गुगल अ‍ॅलो आता डेस्कटॉपवरूनही वापरता येणार - Marathi News | Google Alo can now be used from the desktop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल अ‍ॅलो आता डेस्कटॉपवरूनही वापरता येणार

गुगल कंपनीने आपल्या अ‍ॅलो या मॅसेंजरची वेब आवृत्ती सादर केली असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन करूनच याचा वापर करता येणार आहे. ...

फेसबुक देणार ओएलएक्स, क्रेगलिस्ट व क्विकरला धक्का ! - Marathi News | Facebook pushed OLX, Craigslist and Quickar push! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक देणार ओएलएक्स, क्रेगलिस्ट व क्विकरला धक्का !

फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटने आता ओएलएक्स, क्विकर आणि क्रेगलिस्ट आदींसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केली असून या अंतर्गत आपल्या मार्केटप्लेस या फिचरचा विस्तार सुरू केला आहे. ...

नोकिया ५ आजपासून स्टोअर्समध्ये मिळणार - Marathi News | Nokia 5 is available offline | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ५ आजपासून स्टोअर्समध्ये मिळणार

नोकिया कंपनीने आपल्या नोकिया ५ या मॉडेलला ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून विविध स्टोअर्समधून हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ...

आयफोन ६ (३२ जीबी) सोनेरी व्हेरियंट आता अमेझॉनवरून मिळणार - Marathi News | iphone 6 (32gb) gold varient launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन ६ (३२ जीबी) सोनेरी व्हेरियंट आता अमेझॉनवरून मिळणार

आयफोन ६च्या ३२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेलचे सोनेरी रंगातील व्हेरियंट आता अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. ...

लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक - Marathi News | Xiaomi Redmi Note 5A's Features Leak Before Launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक

शिओमी रेडमी नोट 5 A (Xiaomi Redmi Note 5A) स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे.  ...

गुगलसोबत आता मराठीतून बोला - Marathi News | Google voice search feature for 8 more Indian languages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलसोबत आता मराठीतून बोला

अग्रगण्य सर्च इंजिन गुगलने सोमवारपासून 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे.  यामध्ये आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. ...

डर्बी तंत्रज्ञानाने युक्त ऑप्टोमा प्रोजेक्टर - Marathi News | Derby-powered Optima projector | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डर्बी तंत्रज्ञानाने युक्त ऑप्टोमा प्रोजेक्टर

ऑप्टोमा कंपनीने ऑप्टोमा एचडी२७एसए हे प्रोजेक्टर भारतीय बाजारपेठेत उतारले असून यात डर्बी व्हिजुअल प्रेझेन्स या प्रणालीच्या मदतीने दर्जेदार आणि सजीव चलचित्र अनुभुती घेता येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...